Creating a small yet sustainable positive change in our society by reaching out every individual every day; collectively working towards making a worthwhile contribution to positive and progressive human development
Sarthak Welfare Foundation is a company (not for profit) incorporated under section 8 of company act, is also a forum of 40 and more experts and dedicated volunteers passionately driven towards the cause. Team includes Teachers, Counsellors, Doctors, Psychologists, Social Workers, along with various experts from different sectors. This amalgamation of various professionals contributes in the growth of SARTHAK.
सार्थक च्या मेन्टॉरिंग प्रकल्पालाची सुरवात करताना आमच्या मनात केवळ एकच प्रमुख भावना होती, आणि ती म्हणजे आमच्या मुलांचा शैक्षणिक उत्क्रर्ष आणि त्यांचा भविष्यकाळ. तरी देखील ,केवळ शैक्षणिक मदत आणि शिष्यवृत्ती देणं , एव्हढ्या वरती आम्हाला थांबायचं नव्हत, तर त्यांचा व्यक्तिमत्व विकास व्हावा ह्यासाठी म्हणून काय काय करता येईल ह्याचा आम्ही सतत पाठपुरावा घेत होतो. त्याच प्रमाणे आम्ही सुरवाती पासूनच वेगवेगळे कार्यक्रम सुरु केले.